सेलिब्रिटींचा ‘मदर्स डे’

May 10, 2015 4:14 PM0 commentsViews:

आज ‘मदर्स डे’ निमित्ताने प्रत्येक जण आपल्या आईसह आपला फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. यात आपले सेलिब्रिटी देखील मागे राहिलेले नाहीत. आज सोशल मीडियावर सर्व सामान्यांप्रमाणेच बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटी देखील आपले आपल्या आईसहचे फोटो शेअर करत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close