माथेरानच्या मिनी ट्रेनला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा

October 28, 2009 9:14 AM0 commentsViews: 2

28 ऑक्टोबर नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या शिरपेचात लवकरच 'वर्ल्ड हेरिटेज' दर्जाचा तुरा खोवला जाण्याची शक्यता आहे. युनोस्कोची टीम सध्या मुंबई दौर्‍यावर आहे. बुधवारी हि टिम माथेरानला जाणार आहे. या टिममध्ये स्विर्झलॅडमधील युनोस्कोचे सदस्य जियान कॅप्रीझ आहेत. वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाल्यानंतर टॉय ट्रेनचे आणि माथेरानचे नाव पर्यटनाच्या जागतिक नकाशावर कोरलं जाणार आहे.

close