अनंतनाग- काझीगुंड रेल्वेलाईनचं उद्घाटन

October 28, 2009 9:20 AM0 commentsViews: 7

28 ऑक्टोबर काश्मिरला सगळ्या देशाशी जोडणार्‍या रेल्वेमार्गाचं उद्घाटन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं. हा रेल्वेमार्ग अनंतनाग ते काझीगुंड या दरम्यान असणार आहे. यामुळे जम्मूमधून काश्मिरला जाणं आता अधिक सोयीचं होणार आहे. या ट्रेनमुळे काश्मीर संपूर्ण देशाशी जोडल्या जाणार आहे. या भेटीमध्ये पंतप्रधान CRPFच्या जवानांची आणि राज्यातल्या पॅरामिलिटरी फोर्सच्या कर्मचार्‍यांची भेट घेणार आहेत.

close