भुजबळांना राष्ट्रीय राजकारणात रस – पी.एन.संगमा

October 28, 2009 12:38 PM0 commentsViews: 6

28 ऑक्टोबर छगन भुजबळांची राष्ट्रीय राजकारणात जायची इच्छा असल्याचं संगमा यांनी सांगितलं आहे. छगन भुजबळ उपमुख्यमंत्रीपदी काही महिनेच राहतील, या चर्चेला राष्ट्रवादीचे नेते पी. ए. संगमा यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. छगन भुजबळांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळाच्या नेतेपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर अजित पवार काहीसे नाराज होते.

close