अंतराळातून असा दिसतो भारत!

May 13, 2015 9:52 AM0 commentsViews:

आपण भारताचे अनेक फोटो पाहिले आहेत. मात्र, अंतराळातून भारत कसा दिसतो, हे आपण आत्तापर्यंत पाहिले आहे का? नासाच्या टेरी डब्ल्यू वर्ट्स या अस्ट्रोनॉटने अंतराळातून रात्रीच्या वेळी भारत कसा दिसतो, याचे काही फोटो काढले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close