पिकासोंच्या चित्राचा विश्वविक्रम

May 13, 2015 3:45 PM0 commentsViews:

जगप्रसिध्द चित्रकार पिकासोच्या एका चित्राला तब्बल 17 कोटी 9 लाख डॉलर्स अशी प्रचंड किंमत मिळाली आहे.हा विश्वविक्रम आहे.न्यूयॉर्कमध्ये या चित्राचा लिलाव झाला.पाब्लो पिकासोचं ‘अ वूमन इन अल्जियर्स’ हे चित्र ,लिलाव सुरु झाल्याच्या फक्त 11 मिनिटात विकलं गेलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close