पोलीस महासंचालक विर्क यांच्या मुदतवाढीला कॅटचा नकार

October 29, 2009 1:04 PM0 commentsViews: 1

29 ऑक्टोबर पोलीस महासंचालक विर्क यांना दोन वर्षाची मुदतवाढ मिळण्यासाठी इंटरीम ऑर्डर देण्यास कॅटने नकार दिला आहे. इंटरीम ऑर्डर पास करण्याची विनंती विर्क यांनी कॅटकडे केली होती. त्यांची हि मागणी फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे विर्क यांना 31 तारखेला निवृत्त व्हावं लागेल. पण केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली तरच विर्क यांना या पदावर राहता येईल.

close