उदयनराजे पुन्हा कडाडले

October 29, 2009 1:23 PM0 commentsViews: 4

29 ऑक्टोबर बंडोबांना धडा शिकवण्यासाठी पराभूत झालेल्या उमेदवारांना पदं द्या, असा सल्ला उदयनराजेंनी दिला आहे. राष्ट्रवादीनं आपला सल्ला मानला नाही. त्यामुळे उमेदवार पराभूत झाले, असं राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. त्यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. बंडखोर आमदारांना पुन्हा पक्षात घेऊ नये, त्यांना धडा शिकवण्यासाठी पराभूत उमेदवारांनी पदं द्यावीत, असा सल्लाही उदयनराजेंनी पक्षाला दिला आहे.

close