अग्नितांडवातून सुटकेचा थरार कॅमेर्‍यात कैद

May 14, 2015 10:55 PM0 commentsViews:

kalbadevi fire video14 मे : काळबादेवीच्या गोकुळ इमारतीला लागलेल्या आगीत इमारत अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. कपडा मार्केट असलेल्या या इमारतीत दोन कुटुंब राहत होती. त्यांच्या घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला आणि मग भडका उडून ही आग पसरली. त्यातच ही इमारत. कोसळली. याच आगीत अग्निशमन दलाचे अधिकारी सुनील नेसरीकर जखमी झाले. एकीकडे आग भडकत होती. त्याच वेळेस नेसरीकर इमारतीमधून बाहेर पडताना यशस्वी झाले. त्यावेळची ही दृश्य मोबाईल कॅमेर्‍यात कैद झाली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close