नरेंद्र मोदींना H1N1 ची लागण

October 30, 2009 9:44 AM0 commentsViews: 3

30 ऑक्टोबर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना H1N1 चा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल आहे. त्यांना आधी लक्षणं जाणवतच होती. टेस्टनंतर त्यांना H1N1 चा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांना आता आठवडाभर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

close