बापटांनी ‘मिलाई जब ताल…’

May 16, 2015 7:07 PM0 commentsViews:

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांमधील गाजलेल्या गाण्यांचा ‘सिलसिला अमिताभ का’ हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता, आणि या कार्यक्रमात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गिरीश बापट यांनी या कार्यक्रमात नुसती हजेरीच नाही लावली तर ‘पग घुंगरु’ हे गाणंही सादर केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close