एसटी कात टाकणार, ताफ्यात ‘स्कॅनिया’ येणार

May 16, 2015 7:55 PM3 commentsViews:

16 मे : शिवनेरीच्या भरारीनंतर आता एसटी महामंडळ पुन्हा कात टाकणार आहे. खाजगी वाहतुकदारांशी स्पर्धा करण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात आता स्कॅनिया ही नवी गाडी दाखल होणार आहे.

scania busसध्याच्या शिवनेरी बसची ही नवी गाडी जागा घेणार आहे. या नव्या गाडीत अनेक सुविधा असणार आहेत. मुंबई विमानतळ ते पुणे मार्गावर या गाड्या धावणार आहेत. सध्याच्या 110 पैकी 75 जुन्या शिवनेरी गाड्या बाद करून त्या जागी नव्या 85 व्हाल्वो आणि स्कॅनिया गाड्या सेवेत दाखल करण्यात येणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Amol

  This is good…. Change is always for betterment

 • Onkar

  There is no much difference in Volvo and Scania. I used it while Bangalore-Pune travel. and for IBN lokmat information, let me clarify that “shivneri” is just a name given to “Volvo bus” by ST (MSRTC). Dont compare as “Shivneri” & “Scania” (There is nothing to compare as such).
  — Bangalorian

 • नितीन

  हि एक चांगली गोष्ट आहे कि आपले ST प्रगती करतेय त्याच बरोबर गरज आहे विचार करण्याची कि या प्रगति बरोबर आपण आपली संस्कृती तर विसरत नाही चाललो ना,
  एक विनंती जरी हि स्कॅनिया गाडी ST च्या ताफ्यात सामील झाली तरी तीच नामकरण हे आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेला शोभेल असाच कराव, कारण जर हि गाडी शिवनेरीची जागा घेणार असेल तर तीच नाव हि असाच भारदस्त असायला पाहिजे ना.

close