मडगाव बॉम्बस्फोटप्रकरणी दोघांना अटक

October 31, 2009 9:05 AM0 commentsViews: 1

31 ऑक्टोबर मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दोघांना सांगलीत गोवा पोलिसांनी अटक केली आहे. विनायक पाटील आणि विनय तळेकर अशी दोघांची नावे आहेत. या दोघांना फोंडा इथे अटक करण्यात आली. हे दोघेही सनातचे साधक असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

close