मुंबईत पार्किंगच्या दरात वाढ

October 31, 2009 9:06 AM0 commentsViews:

31 ऑक्टोबर मुंबईकरांना आता पार्किंगच्या वाढीला तोंड द्यावं लागणार आहे. बाईकसाठी पहिले एक तासाला एक रुपया द्यावा लागायाचा, तिथे आता पाच रुपये द्यावे लागतीलं. तर कारसाठी 10 रुपये मोजावे लागणार आहेत. तर ट्रक आणि बसला तासाला पंधरा रुपयांवरुन वीस रुपये मोजावे लागतीलं. या दरवाढीला मुंबई महापालिकेच्या सुधार समितीनं मंजूरी दिली आहे. 2006 मध्येचं पार्किंग दरवाढीचा प्रस्ताव आला होता. पण त्यावेळी विरोधकांनी केलेल्या विरोधामुळं हा प्रस्ताव बारगळला होता.

close