विर्क झाले रिटायर

October 31, 2009 1:26 PM0 commentsViews: 2

31 ऑक्टोबर राज्याचे पोलीस महासंचालक एस. एस. विर्क रिटायर झाले. आता हे पद अनामी रॉय यांच्याकडे तात्पुरते देण्यात आलं आहे. मुदतवाढीला कॅटने नकार दिल्याने अखेर त्यांना रिटायर व्हावं लागलं. विर्क यांनी शनिवारी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी माझ्या काळात मंुबईसह राज्यातल्या इतर शहरांची सुरक्षा मजबूत करण्यावर भर दिल्याचं सांगितलं.

close