काँग्रेसच्या चालढकलीमुळे राष्ट्रवादीचे आमदार अस्वस्थ- आर. आर.पाटील

October 31, 2009 1:27 PM0 commentsViews: 4

31 ऑक्टोबर जागावाटपावरुन काँग्रेसने घेतलेली भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी ठरतेय, असं आर. आर. पाटील यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला कमी जागा दिल्या होत्या त्यामुळे आता मंत्रीपद कमी घ्यायला आमदारांनी नकार दिला आहे. तर 1999 सारखी परिस्थिती असताना कोणत्याही परिस्थितीत मंत्रीपद घेणार नसल्याचं आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

close