‘रस्ते चांगले करण्यासाठी मनपाचे प्रयत्न’

May 19, 2015 3:36 PM0 commentsViews:

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी काल (सोमवारी) रात्री मुंबईतल्या रस्त्यांची पाहणी केली. महापौर, महापालिका अधिकार्‍यांसोबत काल ही पाहणी केली. रस्ते चांगले करण्यासाठी महापालिकेनं प्रयत्न केल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला. नालेसफाईचं कामही मोठ्या प्रमाणात झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close