‘प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई द्या’

May 19, 2015 4:25 PM0 commentsViews:

वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी महत्वाचा असणार्‍या दिंडोरा बंधार्‍याचं काम सुरूय. पण, प्रकल्पग्रस्तांना नव्या भूसंपादन कायद्यांतर्गत नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका केंद्रीय खत आणि रसायन मंत्री हंसराज अहिर यांनी दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close