शिवसेना विधिमंडळाची पाच नोव्हेंबरला बैठक

November 2, 2009 10:02 AM0 commentsViews: 131

2 नोव्हेंबर शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पाच नोव्हेंबरला शिवसेना भवन इथं होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळी शिवसेनाप्रमुख सर्व आमदारांना मार्गदर्शन करतील असाही अंदाज आहे.

close