हिंदीतूनच शपथ घेणार – अबू आझमी

November 2, 2009 11:35 AM0 commentsViews: 2

2 नोव्हेंबरसमाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी हे हिंदीतूनच शपथ घेणार आहेत. हिंदीतून शपथ घेण्याची घटनेत तरतूद आहे. त्यामुळे मला तशी परवानगी मिळाली नाही तर मी कोर्टात जाईन, अशा इशाराही आझमी यांनी दिला आहे. सर्वच पक्षांच्या आमदारांनी मराठीतून शपथ घ्यावी असा आग्रह राज ठाकरेंनी धरला असला तरी आपण हिंदीतूनच शपथ घेणार असल्याचं अबू आझमी यांनी म्हटलं आहे. आपल्यावर दबाव टाकण्यात आला तर कोर्टात जाण्याचा इशाराही अबू आझमी यांनी दिला आहे.

close