देशात पुन्हा एकदा 26/11 ची शक्यता- गृहमंत्रालय

November 2, 2009 12:40 PM0 commentsViews: 4

2 नोव्हेंबर पाकिस्तानकडून पुन्हा 26/11 सारखा हल्ला होऊ शकतो, असा इशारा केंदि्रय गृहमंत्रालयाने दिला आहे. समुद्रमार्गाने किंवा जमिनीवरुन हा हल्ला होऊ शकतो. मुंबई, बंगळुरू आणि कोलकाता या शहरांना अशा हल्ल्याचा धोका असल्याचं म्हटलं आहे. गृहमंत्रालयातर्फे ऑक्टोबरअखेरीस हा इशारा देण्यात आला आहे.

close