रेल्वेचं खासगीकरण होऊ देणार नाही -सुरेश प्रभू

May 22, 2015 1:31 PM0 commentsViews:

prabhu343422 मे : भारतीय रेल्वेचं अत्याधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारकडे पैसा नसल्याने पीपीपी मॉडेल निश्चित वापर करू पण भारतीय रेल्वेचं कदापिही खासगीकरण होऊ देणार नाही, अशी परखड भूमिका केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंनी आयबीएनच्या विशेष कार्यक्रमात मांडलीय. मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. यानिमित्ताने आयबीएन नेटवर्कने आज (शुक्रवारी) नवी दिल्लीत राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केलंय. त्यात प्रभूंनी हे मत मांडलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close