अनुराग कश्यपच्या पुतळ्याच दहन

November 3, 2009 1:50 PM0 commentsViews: 3

3 ऑक्टोबर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी राज ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध अंबरनाथमधल्या मनसे कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी अनुराग यांच्या पुतळ्याचं दहन केलं. 'राज ठाकरे जैसा अश्लिल आदमी पुरे हिंदुस्थान में नहीं है', असं वक्तव्य त्यांनी "मामि" मध्ये व्यक्त केलं होतं. त्याचा निषेध म्हणून अंबरनाथच्या शिवाजी चौकात अनुराग यांच्या पुतळ्याची होळी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

close