आघाडीत 20-22 फॉर्म्यल्यावर एकमत होण्याची शक्यता

November 4, 2009 9:01 AM0 commentsViews: 1

4 नोव्हेंबर काँग्रेसने नरमाईची भूमिका घेत 20 – 22 च्या फॉर्म्युल्यावर सहमती होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला 20 जागा, तर काँग्रेसला मुख्यमंत्रिपदासह 22 मंत्रीपदं याचं फॉर्म्युल्यावर सहमती होण्याची शक्यता आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसाठी गृह, अर्थ आणि उर्जा खातं सोडण्यासाठी तयार आहे. पण ग्रामविकास, आदिवासी विकास हि खाती काँग्रेसला हवी आहेत. तर राष्ट्रवादीने नगरविकास, समाजकल्याण खात्यासाठी आग्रह धरला आहे.

close