हिंदीतूनच शपथ घेणार- अबू आझमी

November 4, 2009 12:55 PM0 commentsViews: 2

4 नोव्हेंबर मी हिंदीतूनच शपथ घेणार असं अबू आझमी यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी मराठीचं राजकारण बंद करावं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. या आधीही आझमींनी आपल्याला विधिमंडळाच्या कामकाजाच पत्रक हिंदीतून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर मनसे, शिवसेनाआणि भाजपने विरोध केला होता. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील सर्व आमदारांनी मराठीतूनच शपथ घ्यावी अशी इच्छा राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती.

close