भाडेवाढ नाही : बेस्टचा प्रवाशांना दिलासा

November 4, 2009 12:56 PM0 commentsViews:

4 नोव्हेंबर बेस्टचं अंदाजित बजेट बुधवारी प्रशासनानं बेस्ट कमिटी समोर सादर केलं. यात बसच्या भाड्यात कोणतीही वाढ न करता बेस्टने प्रवाशांना दिलासा दिला आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांनी हे बजेट सादर केलं. बेस्टतर्फे दहिसर ते चर्चगेट लांब पल्ल्याच्या बसेसही आता सुरू करण्यात येणार आहे. तसंच या बसेस लांब पल्ल्याच्या असल्यानं मोजके स्टॉप घेणार आहेत. वरळी सी लिंकवरुनही या बसेस धावणार आहेत. विशेष म्हणजे या बसेसचे स्टॉप फक्त हायवेवर असल्याने वेळही कमी लागणार आहे.

close