बिबट्याच्या शिकारीचा थरार

May 26, 2015 10:07 PM0 commentsViews:

जुन्नर तालुक्यातल्या डिंगोरे परिसरात मुक्तपणे फिरणार्‍या बिबट्याचा एक व्हिडीओ आयबीएन लोकमतला मिळाला आहे. दत्तात्रय लोहटे आणि राजेंद्र लोहटे यांनी या परिसरातून कारमधून जात असताना हा व्हिडीओ शूट केलाय.. पाहूया राजेशाही ढंगात चालणार्‍या बिबट्याची एक खास झलक फक्त आयबीएनच्या प्रेक्षकांसाठी…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close