महागाई तीन महिने तरी नियंत्रणात येणं अशक्य – शरद पवार

November 4, 2009 12:58 PM0 commentsViews: 2

4 नोव्हेंबर पुढील तीन महिने तरी धान्यांचे भाव खाली येण्याची शक्यता नसल्याचं कृषीमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. खरीपाच्या हंगामानंतरच दरांमध्ये फरक जाणवेल यावर सरकार ठाम आहे. तसंच तांदूळ आयातीसाठी सध्या सरकारची तयारी नसली तरी साखर स्वस्त करण्यासाठी कच्ची साखर आयात करणं जरुरी असल्याचं पवारांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून अन्नधान्य आणि भाज्यांचे भाव भरमसाट वाढले आहेत.

close