रितेश, जेनेलिया आणि रिआन!

May 27, 2015 2:49 PM0 commentsViews:

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने आपल्या पत्नी जेनेलिया आणि त्यांचा सहा महिन्यांचा मुलगा रिआनसोबतची काही खास फोटोज् सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केली आहेत. 26 मे रोजी रितेशचे वडील विलासराव देशमुख यांची 70 वी जयंती होती. याच दिवशी रिहान सहा महिन्यांचा झाला. यानिमित्ताने रितेशने रिआनसोबतचे काही खास फोटोज शेअर केलेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close