ठाणे महानगरपालिकेवर हंडा मोर्चा

November 5, 2009 10:27 AM0 commentsViews: 6

5 नोव्हेंबर 23 तारखेला ठाण्यात झालेल्या कोपरी ब्रिज अपघातानंतर कोपरीला जाणारी पाईपलाईन फुटली होती. त्यानंतर पालिकेने 10 MCD एमसीडी पाण्याची व्यवस्था केली. मात्र ती अपुरी असल्याचं सांगत कोपरी वासीयांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारला. पालिकेकडे आवश्यक पाणी पुरवठ्याची मागणी केली. आंदोलनानंतर या प्रकरणात पालीके नं लक्ष घातल आहे. मात्र सर्व कामासाठी रेल्वेची परवानगी घ्यावी लागत असल्यामुळेचं विलंब होत असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं.

close