कलेक्टर आंबा आणि आबा आंबाही…!

May 29, 2015 9:23 PM0 commentsViews:

aba amba29 मे : कलेक्टर आंबा, आबा आंबा….ही आहेत आंब्याची नावं…गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथल्या आंब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मातोश्री उद्यानात या आंब्याचं उत्पादन होतंय. वर्षाला दहा लाख रुपयांच्या आंब्यांचं उत्पादन होतंय.

आठशे झाडामधुन 22 वेगवेगळ्या प्रजातीच्या आंब्याचं उत्पादन घेतल जातंय. आंब्याच्या अनेक जाती असल्या तरी गडचिरोलीत मात्र, सर्वात मोठा आंबा कलेक्टर आंबा या नावाने प्रसिद्ध आहे. आधी पालकमंत्री असलेल्या स्वर्गीय आर आर पाटील यांच्या नावानही आबा आंब्याची लागवड केली जाते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close