चमढीजवळ भीषण अपघातात नागपूरच्या 5 डॉक्टरांचा मृत्यू

May 30, 2015 2:47 PM0 commentsViews:

nagpur accis30 मे : पंचमढीहुन नागपूरला येणार्‍या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात नागपूरच्या पाच डॉक्टरांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृत डॉक्टरांमध्ये डॉक्टर साकेत गोल्हर आणि त्यांच्या चार सहकार्‍यांचा समावेश आहे. पंचमढीजवळ ही दुर्घटना घडलीय. पंचमढीहून नागपूरला परतत असताना हा अपघात झाला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close