विशेष कार्यक्रम – सावधान !

June 1, 2015 5:52 PM0 commentsViews:

 जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने मुंबईतल्या सलाम बॉम्बे या संस्थेनं मुंबईतल्या 10 रेल्वे स्टेशनवर सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणाचा भर विशेत: तरुणांवर आणि मुलांवर होता. या सर्वेक्षणात नेमकं काय आढळलं, व्यसनांबदद्ल तरुणांना काय वाटतं हे या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आलं.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close