ऑक्टोबरमध्ये जलचेतना यात्रा काढणार -पंकजा मुंडे

June 2, 2015 7:21 PM3 commentsViews:

pankaja munde 34502 जून : लोकसहभासाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात जलचेतना यात्रा काढणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलीये. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा उद्या पहिला स्मृतिदिन आहे. या निमित्ताने त्यांची कन्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आयबीएन लोकमतशी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

येत्या ऑक्टोबरमध्ये राज्यात जलचेतना यात्रा काढणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. प्रत्येक विभागाचं काम हे लोकसहभागातून मोठं होतं. यात लोकांचा सहभाग असणं गरजेचं आहे. यासाठी जलचेतना यात्रा काढण्यात येणार आहे.

राजकारण हा काही लोकांनी फुल्लटाइम बिझनेस करून ठेवलाय. पण, राजकारण हे फक्त निवडणुकांपुरते ठीक आहे त्यानंतर विकास कामं करण्याची आवश्यकता आहे असं परखड मतही पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Aakashhiwale

  चिठ्ठी ना कोइ संदेस, जाने वो कौन सा देस..जहां तुम चले गए..”

  विनोदी, दिलखूलास, प्रभावी

  राजकारणी, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री संबंध जपणारा, महाराष्ट्रातील प्रभावी

  राजकारणी लोकनेते

  “कै. मा. गोपीनाथरावजी मुंडे”

  मुंडे साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त विनम्र अभिवादन ….

 • Shankar Bhadange

  IT WILL Make no difference ,that will be only photo sheshan

 • Shankar Bhadange

  But work practically with farmer ;you had given payment of farmer as per FRP OF SUGAR CANE ? NO WHY ?

close