बिहारींना मध्य प्रदेशात नो एन्ट्री – शिवराज सिंह चौहान

November 6, 2009 1:47 PM0 commentsViews: 1

6 नोव्हेंबर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आपल्या राज्यात बिहारींना नो एन्ट्री जाहीर केली आहे. बिहारी कामगारांना मध्यप्रदेशात जागा नसल्याचं चौहान यांनी म्हटलं आहे. एका रॅलीत बोलताना त्यांनी ही मनसे स्टाईल बिहारींविरोधी भूमिका जाहीर केली. बिहारमधून कामगार मागवण्यापेक्षा मध्यप्रदेशातल्या तरुणानांचं ट्रेनिंग देण्यावर भर द्यावा, असं त्यांनी म्हटलं आहे. शिवराज सिंहाच्या या विधानाचा काँग्रेसने निषेध नोंदवला आहे.

close