विनोद कांबळींची बिग बॉसच्या घरात एंट्री

November 6, 2009 1:49 PM0 commentsViews: 5

6 नोव्हेंबर विनोद कांबळी बिग बॉसमध्ये शुक्रवारी एंट्री करणार आहे. एका स्पर्धकाची शुक्रवारी बिग बॉस मधून एक्झिट होईल. त्या जागी विनोद कांबळीची या घरात एंट्री होईल. तनाझ किंवा बख्तियार यांच्यापैकी एकाची बिग बॉसच्या घरातून एक्झिट होणार आहे. विनोद कांबळीबरोबरच एक सामान्य भारतीय म्हणून राणा हासुध्दा बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार आहे.

close