ज्वालामुखी फुटला

June 3, 2015 8:22 PM0 commentsViews:

03 जून :  इक्वेडोर या देशामध्ये इसाबेला बेटावर नुकताच एक ज्वालामुखी फुटला. त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलाय. वुल्फ वोल्कॅनो नावाचा हा ज्वालामुखी गेली 33 वर्षं निदि्रतावस्थेत होता. तब्बल 1.7 किलोमीटर उंच उसळणार्‍या या ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणात आग, धूर आणि लाव्हा रस बाहेर पडताना दिसत होता. मात्र, हा ज्वालामुखी मानवी वस्तीपासून दूर आहे, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close