काॅल ड्राॅपला वैतागलात ?, कमेंट करा

June 11, 2015 2:04 PM9 commentsViews:

ibn lokmat NoCallDdops09  जून : हॅलो…हॅलो…हं बोला…हॅलो…आणि फोन कट…! हे तुमच्या-आमच्यासोबत नेहमी होतं…कधी बॉसशी बोलत असाल, तर कधी आपल्या प्रियजनांशी… नेमकं फोनवर बोलणं सुरू असतं आणि फोनमध्येच कट होतो… मग सॉरी चुकून फोन कट झाला असं उत्तर देण्याची बारी आपल्यावर येते…पण का असं उत्तर द्यायचं?, का सॉरी म्हणायचं…? फोन कंपन्यांच्या ‘कॉल ड्रॉप’बाजीमुळे तुम्हाला हा नाहक त्रास सहन करावा लागतोय. नुसता नाहक त्रास नाही तर तुमच्या पैशांवर डल्लाही मारला जातोय… म्हणूनच या कंपन्यांच्या ‘कॉल ड्रॉप’बाजीला आवर घालण्यासाठी आयबीएन नेटवर्कनं छेडली आहे खास मोहीम #NoCallDrops… तुम्ही कॉल ड्रॉपला वैतागला असाल तर खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा… तुम्हाला आलेले अनुभव शेअर करा…सेकंद सेकंदाचे पैसेखाऊ कंपन्यांना काही सूचना द्यायच्या असतील त्याही तुम्ही नोंदवू शकता…

का होतो कॉल ड्रॉप ? ,काॅल ड्राॅप म्हणजे काय?

तुम्ही कोणत्याही टेलिकॉम कंपनीचं नेटवर्क वापरत असाल. प्रत्येक टेलिकॉम कंपनीकडून तुम्हाला आकर्षक असा कॉलरेट प्लॅन दिला जातो. उदाहरणार्थ,
तुम्हाला 1 रु. प्रतिमिनिट कॉल रेट आहे. तुम्ही जेव्हा फोनवर बोलता तेव्हा 30 किंवा 40व्या सेकंदाला फोन कट होतो (म्हणजे कॉल ड्रॉप होतो). यामुळे होतं असं की, तुम्ही देता एक रुपया पण बोलता फक्त 40 सेकंद…त्यानंतर पुन्हा कॉल करता आणि पुन्हा 1 रुपया कंपनीला देता. म्हणजे तुमचं बोलणं जर एक मिनिटभराचं असेल तर तुम्हाला 2 रुपये मोजावे लागतात. बरं हेच नाही…हाच कॉल ड्रॉप 1 मिनिट 10 सेकंद किंवा 5 सेकंद असाही कट होतो. त्यामुळे तुम्हाला एका कॉलचे मोजावे लागता 2 रुपये…अशा प्रकारे टेलिकॉम कंपन्या तुम्हाला त्रास तर देतातच आणि तुमची जाहीरपणे लूटही करतात. तुमच्या मेहनतीचे पैसे तुमच्या डोळ्यादेखत कंपन्या कॉल ड्रॉपच्या नावाखाली सहज लुटतात.

त्यामुळेच आम्ही सुरू केलीय खास मोहीम #NoCallDrops… तुम्हीही या मोहिमेत सहभागी होऊ शकता… फेसबुक, ट्विटरवर कमेंट करताना वापरा हॅशटॅग #NoCallDrops

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • rajesh

  vodphone che call drop hota…kantala alla…

 • RajVaibhav Raskar

  I too experience high rate of call drops on Vodafone Prepaid connection. Call automatically drops even before a minute. They are looting the customers. This should be stopped.

 • Shirish

  vodafone che call drop ati pramanat hotat.tyamule khup gairsamj hotat .. ya varun majhe ani mahya maitrinisobat satat vaad hot rahto..!!!

 • http://www.chhajedayurved.com Sanjay Chhajed

  The high rate of call drop is observed in prepaid connection where there is no possibility of tracking. With my vodaphone & MTNL connection I have also observed that the call is charged without being connected. The drop happens at 15- 20 sec. segment. It means I have to pay 2-3 times , I should have charged

 • Rahul Shelar

  call chalu astana achanak network gayab hoto pan call disconnect hot nahi, tar cut karava lagto..( this experience with ‘idea network’ ). company plan aslyane port karta yet nahi. mhanun ek standby phone thevava lagtoy…..

 • Sameer Salunke

  TOO MANY CALLS DROP IN VODAFONE NETWORK. PROXY NETWORK USING SOMETIME. MOBILE RANGE WAS FULL BUT CELL NOT REACHABLE…

  SOLUTION, SOLUTION, SOLUTION..

  THANXXX TO IBN LOKMAT

 • Shankar Bhadange

  But why ? this type of call drop offenly done by each mobil company ; it is because of Range problem ; or purpusefully worked by company ;for that drop dueto any problem recover seconds which was stopped that that coverage must be deposited in balance of custemer ;that generally not given by company ,only UNINOR COMPANY Take care of custmer now a days

 • PRAKASH AADE

  vodafone network is very very poor …call dropped in between call so many time

 • Harshal

  Some companies are dropping calls & also giving advt before a call so that for connecting a call it takes much time. Please stop these advt also.

close