मधू कोडांना अटक होण्याची शक्यता

November 8, 2009 7:23 AM0 commentsViews: 2

8 नोव्हेंबर झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना रविवारी अटक होण्याची शक्यता आहे. रांचीतल्या अपोलो हॉस्पीटलमधून त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल असं समजतं. हवालाद्वारे कोट्यवधी रुपये हस्तातंरीत करण्याचा, तसचं भ्रष्टाचार आणि उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्या घरावर तसेच गुंतवणूक केलेल्या अनेक ठीकाणी सीबीआयने घातलेल्या छाप्यात कोट्यावधींचा अपहार समोर आला होता.

close