रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा

June 6, 2015 3:12 PM0 commentsViews:

RAIGAD_3406 जून : ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात रायगड दुमदुमलाय. आज (शनिवारी) रायगडावर तारखेनुसार अखिल भारतीय शिवराज्यभिषेक समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय.

आज सकाळी 7 वाजताच ध्वजारोहण कार्यक्रमाला सुरूवात झाली. कोल्हापूर संस्थानाचे युवराज संभाजी राजे यांच्या हस्ते गडपूजन सोहळ्याला सुरूवात झाली.

विविध मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन यावेळी करण्यात आले होते. शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी राज्यभरातील शिवभक्त रायगडावर जमले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close