दलाईलामा अरूणाचल भेटीवर

November 8, 2009 7:26 AM0 commentsViews: 7

8 नोव्हेंबर दलाईलामा रविवारी अरूणाचल प्रदेशाच्या दौर्‍यावर आहेत. 50 वर्षानंतर ते अरूणाचल प्रदेशातील तवांगचा दौरा करताहेत. तवांगवर चीनने नेहमीच आपला हक्क सांगितला. त्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अरूणाचल दौर्‍याचाही चीनने विरोध केला होता. मात्र तिबेटीयन सर्वोच्च धार्मिक गुरू असलेल्या दलाईलामांची ही भेट राजकीय दृष्टीकोनातून देखील महत्वाची मानली जात आहे.

close