या वेबसाईट्सवर पाहु शकता निकाल

June 8, 2015 9:05 AM1 commentViews:

768712thexamresult08  जून : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2015 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे.

विद्यार्थ्यांना मुळ गुणपत्रिकांचे वाटप संबंधित शाळांमधून 15 जून रोजी दुपारी 3 वाजता केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून निकालाची प्रिंट आऊट काढून घेता येईल.

या वेबसाईटवर दहावीचा निकाल उपलब्ध

www.mahresult.nic.in
www.rediff.com/exams
www.knowyourresult.com/MAHSSC

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • RAHUL KADAM

    i exacting

close