मराठीतूनच शपथ घ्या- राज ठाकरेंच सर्वपक्षीय आमदारांना पत्र

November 9, 2009 9:29 AM0 commentsViews: 2

9 नोव्हेंबर सर्व आमदारांनी मराठीतूनच शपथ घ्यावी, असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.त्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय आमदारांना पत्र पाठवलं. मंुबईत मनसेच्या 13 आमदारांची बैठक झाली.या बैठकीत याबाबत निर्णय झाला होता. दरम्यान, विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी राज ठाकरें यांनी आपल्या तेरा आमदारांसह सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे स्मारक, हुतात्मा स्मारक इथं जाऊन अभिवादन केलं. तर आपण हिंदीतचं शपथ घेणार असल्याचं अबू आझमीनी स्पष्ट केलं आहे.

close