कोल्हापूरमध्ये एसबीआयचं एटीएम फोडून 24 लाखांची रोकड लंपास

June 9, 2015 1:48 PM0 commentsViews:

asrkasn'rkm

09 जून :  कोल्हापूरमध्ये गॅस कटरच्या सहाय्यानं एसबीआयचं एटीएम फोडून 24 लाखांची रोकड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोल्हापूरातल्या गारगोटी भागातली ही घटना आहे.

गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्यात आला असून या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तपास करत असून 4 जणांच्या टोळक्याने एटीएम फोडल्याचा संशय व्यक्त करण्यात येतं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close