आलं ‘अॅपल’चं म्युझिक अॅप, अमर्यादित स्ट्रिमिंग आणि रेडिओही ऐका !

June 9, 2015 8:43 PM0 commentsViews:

apple music09 जून : ‘अॅपल’च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर…’अॅपल’ने एक नवीन म्युझिक अॅप लाँच केलंय. या अॅपचं नाव ‘ऍपल म्युझिक’ असं आहे. आपल्या ‘वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स’मध्ये ऍपल ने ही घोषणा केली.

या अॅपमध्ये अनलिमिटेड म्युझिक स्ट्रिमिंग, सोशल नेटवर्किंग,ऑनलाईन रेडिओ अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस इंटिग्रेट केल्या गेल्या आहेत असं अॅपलकडून सांगण्यात आलं.

या अॅपवर लाँच होणार ‘बीट्स वन’ हे 24 तास सुरू राहणारं रेडिओ चॅनल सुरुवातीला 100 देशांमध्ये लाँच केलं जाणार आहे.पण  या ऍपसाठी यूजर्सना मासिक फी भरावी लागणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close