‘सनातन प्रभातचे’ संपादक पृथ्वीराज हजारे यांना अटक

November 10, 2009 10:48 AM0 commentsViews: 5

10 नोव्हेंबर'सनातन प्रभातचे' संपादक पृथ्वीराज पुरुषोत्तम हजारे यांना मिरजेत अटक करण्यात आली आहे. 'सनातन प्रभात'मधून जातीधर्मांमध्ये तेढ निर्माण करणारं लिखाण केल्याबद्दल पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अफखानच्या वधाच्या कमानीवरून मिरजमध्ये दंगल झाली होती त्यावेळी हजारे यांनी सनातन प्रभात मधून प्रक्षोभक लिखाण केलं होतं. याकरताच सांगली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हे लिखाण कोणत्या हेतूनं करण्यात आलं होतं याची चौकशी आता पोलीस करतायत.

close