मुलुंड डंपिंग ग्राउंड कायमचं बंद करणार – मुख्यमंत्री

June 10, 2015 10:05 AM0 commentsViews:

Garbage-1

10 जून : इशान्य मुंबईतील मुलुंड डंपिंग ग्राउंड कायमचं बंद करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार किरीट सोमय्या यांना दिलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. येत्या 15 ऑगस्टपूर्वी डंपिंग ग्राऊंड प्रश्न सोडवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यी आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी सोमय्यांनी दिलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close