किंगफिशर विमानाला अपघात : प्रवासी सुखरुप

November 10, 2009 2:59 PM0 commentsViews: 6

10 नोव्हेंबरभावनगरवरुन मुंबईला येणारं किंगफिशरचं विमान रनवे वरुन घसरलं. विमानाचे टायर फुटल्याने अपघात झाल्याचं वृत्त आहे. टायर फुटल्यानं रनवेवरुन विमान घासत गेलं. विमानाचा पुढचा भाग तुटलाय. या अपघातात विमानाची लेडी पायलट जखमी झाली. तर विमानातले प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याचं विमानतळ अधिका-यांनी सांगितलं. यामध्ये कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही.

close