विधानसभा अध्यक्षपदी दिलीप वळसे-पाटील

November 11, 2009 10:33 AM0 commentsViews: 20

11 नोव्हेंबर विधानसभा अध्यक्षपदी दिलीप वळसे-पाटलांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे गिरीश बापट यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. पण त्यांनी बुधवारी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे दिलीप वळसे-पाटलांची बिनविरोध निवड झाली. दिलीप वळसे-पाटलांची निवड झाल्याने विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ आमदार बाबासाहेब कुपेकर मात्र नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी दुर केली जाईल असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

close