पु.लंच्या आठवणींना उजाळा

June 13, 2015 7:42 PM0 commentsViews:

12 जून हा पु.ल.देशपांडे यांचा स्मृतीदिन…पुलंना जाऊन 15 वर्ष झाली तरी त्यांच्या स्मृती मात्र मनात कायम आहेत. यावर्षी ‘वास्तू कट्टा’ नावाचा उपक्रम वर्षभर राबवला जाणार आहे. या मालिकेतील पहिला कार्यक्रम पुण्यात बाल शिक्षण मंदिरात झाला. यावेळी पुलकित झालेल्या माणसांच्या आठवणी, अभिवाचन, कविता, गाणी यामधून उलगडण्यात आल्या. चंद्रकांत काळे, शर्वरी जमेनीस हे कलाकार सहभागी झाले होते. सुप्रिया चित्राव यांच्या संकल्पनेतून वास्तुकट्टा उपक्रम  राबवण्यात येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close